श्रावणात हे 5 पदार्थ खा, भरपूर एनर्जी मिळेल

श्रावणात खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. जाणून घ्या कोणत्या प्रकारचा फळाहार घेतल्याने एनर्जी टिकून राहील.

सकाळी एक ग्लास दुधाचे सेवन करावे. यासोबत आपण केळी किंवा बदाम खाऊ शकता

मूठभर सुके मेवे खाणे आरोग्यासाठी योग्य ठरेल

शिंगाड्याच्या पिठाने तयार पदार्थ खाऊ शकता. त्यात आढळणारे फायबर फायदेशीर राहतील

पाणीदार फळांचे सेवन करा याने कमजोरी जाणवणार नाही

1 वाटी दह्याचे सेवन करावे. याने बॉडी हायड्रेट राहण्यास मदत होईल. आपण यात फळं किंवा ड्राय फ्रूट्स मिसळू शकता

श्रावण मास : महादेवाचे 11 पावरफुल मंत्र

Follow Us on :-