Ganesh Chaturthi 2022 लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण देशभरात गणेश पूजा केली जाईल

गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेले आहे

गणेश चतुर्थीला केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते

मुंबईत मोठमोठे मंडळे भाविकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या थीमसह गणेशाच्या स्वागताची तयारी करत आहेत

31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 11 दिवसांच्या उत्सवासाठी गणपती मंडळांनी पंडालची रचना सुरू केली आहे

कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन वर्षांनंतर मुंबईत गणेश चतुर्थी उत्साहात साजरी होणार आहे

यंदा कोरोनाचा धोका कमी झाल्याने मुंबईतही सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे

मात्र पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे

बीएमसीकडे आतापर्यंत २ हजारांहून अधिक गणेश मंडळांसाठी अर्ज आले आहेत. बीएमसीने आतापर्यंत ६७ टक्के मंडळांना मंजूरी दिली आहे

Easy Modak Recipe झटपट मोदक रेसिपी

Follow Us on :-