Ganesha Sthapana 2022 नियम... गणेश स्थापनेचे १० नियम
webdunia
डाव्या सोंडेच्या गणपतीची मातीची विराजित अवस्थेत असलेली मूर्तीचीच स्थापना करावी. मूर्ती जानवं धारण केलेली आणि सोबत मूषक असावा
webdunia
केवळ शुभ मुहूर्तावर, विशेषत: मध्यान्ह काळात कोणत्याही मुहूर्तावर स्थापना करावी
webdunia
घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात गणेश मूर्तीची स्थापना करावी. ती जागा शुद्ध आणि पवित्र असावी
webdunia
गणेशाची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून असावी. तोंड दरवाजाकडे नसावं
webdunia
फक्त लाकडी पाटावर लाल किंवा पिवळा रंगाचे कापड घालून स्थापना करावी
webdunia
गणेशमूर्ती बसवल्यानंतर तिथून सरकवू किंवा हलवू नये. थेट विसर्जनाच्या वेळीच मूर्ती काढावी
webdunia
गणपती स्थापनेदरम्यान तुमच्या मनात वाईट भावना आणू नका किंवा कोणतेही वाईट काम करू नका
webdunia
गणेश स्थापनेदरम्यान घरामध्ये कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न शिजवू नये, फक्त सात्विक अन्न खावे
webdunia
जर तुम्ही गणेशाची स्थापना करत असाल तर विसर्जन होईपर्यंत रोज सकाळ- संध्याकाळ पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करा
webdunia
स्थापनेनंतर गणपतीची विधिवत पूजा करून आरती करावी व नंतर प्रसाद वाटप करावा
webdunia
religion
श्री गणेश पूजा 10 खास मंत्र
Follow Us on :-
श्री गणेश पूजा 10 खास मंत्र