Atharvashirsha Niyam गणपती अथर्वशीर्ष पठण करताना पाळायचे नियम

webdunia

उच्चार अगदी स्पष्ट असावे. अथर्वशीर्ष एकाच गतीने अतिशय हळू बोलला पाहिजे

अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे. अथर्वशीर्ष अर्थपूर्णरीत्या पठण केले पाहिजे

अथर्वशीर्ष एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा 'वरदमूर्तये नमः'. इथपर्यंत वाचावे. त्यानंतर वटच्या आवर्तनानंतर पठण करावे

webdunia

अथर्वशीर्षापूर्वी दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा

गणेश अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक

webdunia

गणेश अथर्वशीर्षाचे पठण करताना धूतशास्त्र, मृगजीन, धबली किंवा दर्भ चटई वापरावी

webdunia

अथर्वशीर्ष पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी

दक्षिण दिशेशिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे

webdunia

अथर्वशीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा

webdunia

अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून अक्षता, दुर्वा, शमी आणि लाल फुले वाहावीत

webdunia

पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनःस्थितीचे ध्यान करावे, नमस्कार करावा

webdunia

गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विधी

Follow Us on :-