घरात गुग्गल धूप जाळल्यास काय होईल?

गुग्गल धूपबत्ती गुरुवारीच घरात लावायला पाहिजे.

गुग्गलचा सुगंध तुमच्या मेंदूच्या वेदना आणि त्याच्याशी संबंधित आजार नष्ट करतो.

हृदयदुखीवरही हे फायदेशीर मानले गेले आहे.

यामुळे घरगुती कलहही शांत होतो.

असे म्हटले जाते की ही धूप अलौकिक किंवा दैवी शक्तींना आकर्षित करते आणि व्यक्तीला यामुळे मदत मिळते.

ग्रह शांतीसाठी देखील गुग्लची धूप द्यायला पाहिजे.

गुगलची धूपबत्ती लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतो.

Margashirsha Guruvar 2022 मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व जाणून घ्या

Follow Us on :-