शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान, हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

webdunia

हरतालिकेचे व्रत प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे, हरतालिका शुभेच्छा!

webdunia

हरतालिका सण हा आला सौभाग्याचा, पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या, हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

webdunia

सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा, हरतालिका पूजेच्या शुभेच्छा! उत्सव महिलांच्या श्रद्धेचा परंपरेचा, हरतालिकेच्या हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

webdunia

नाते अतूट, जगती सात पावलांचे अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

webdunia

अखंड सौभाग्याचे प्रतीक, हरतालिका पूजन, चला करुया साजरा हा दिवस हरतालिकेच्या शुभेच्छा!

webdunia

हरतालिका आणू दे जीवनात आमच्या आनंद तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!

webdunia

हरतालिकेचा आनंद मनी दाटला, हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला, हरतालिकेच्या शुभेच्छा!

webdunia

सण हा हर्षाचा, आनंदाचा, हरतालिका पूजन करण्याचा हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

webdunia

हरतालिका तृतीया व्रताचे 10 कडक नियम

Follow Us on :-