श्रावण सोमवारी करा शिवामूठ व्रत

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं

धान्यमूठ उभी धरून वाहावी

प्रथम सोमवारी तांदूळ

धान्यमूठ उभी धरून वाहावी

दुसर्‍या सोमवारी पांढरे तीळ

धान्यमूठ उभी धरून वाहावी

तिसर्‍या सोमवारी मूग

धान्यमूठ उभी धरून वाहावी

चौथ्या सोमवारी जवस

आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे

या मुठी वाहताना मंत्र म्हणावा

"शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा"

श्रावण शनिवारी काय करावे

Follow Us on :-