श्रावण शनिवारी काय करावे

श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी व्रत करावे

शनिपीडेचा त्रास टाळण्यासाठी हे व्रत केले जाते

शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी आणि पंचामृती पूजा करावी

शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा

उडीद-तांदळाची खिचडी करावी, पायस, आंबिल, पुऱ्या यांचा नेवैद्य अर्पण करावा

जिवती कोण आहे आणि जिवती पूजन का करतात...

Follow Us on :-