श्रावण महिन्यात कोणत्या वस्तूने अभिषेक केल्याने काय फळ मिळतं जाणून घ्या

जलाभिषेक अर्थात पाण्याने अभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात

दुधाचा अभिषेक केल्याने मूर्ख माणूसही शहाणा होतो, घरगुती वाद शांत होतात

तुपाचा अभिषेक केल्याने वंशाचा विस्तार, रोगांचा नाश आणि नपुंसकता दूर होते

अत्तराचा अभिषेक केल्याने काम सुख आणि भोग यात वृद्धी होते

मधाचा अभिषेक केल्याने क्षयरोग बरा होतो

उसाच्या रसाने अभिषेक केल्याने आनंद मिळतो

गंगाजलाने अभिषेक केल्याने सुख आणि मोक्षाची प्राप्ती होते

दह्याचा अभिषेक केल्याने संतती सुख, जमीन, भवन आणि वाहन मिळते

तीर्थाच्या पाण्याने अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो

दुधात साखर मिसळून अभिषेक केल्याने बुद्धी प्राप्त होते

या प्रकारे करा शिवामूठ व्रत

Follow Us on :-