गणपतीची मूर्ती कशी असावी ?
जाणून घ्या गणेश चतुर्थीला गणपतीची कोणत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी
webdunia
माती किंवा वाळूने तयार गणेशाची मूर्ती विराजित केली पाहिजे, कारण माता पार्वतीने गणेशाची मूर्ती त्यापासून बनविली आहे
webdunia
गणपतीची मूर्ती आणताना सोबत मूषक असणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे
webdunia
गणेशाची अशी मूर्ती एकदंत असावी अर्थात ज्याचा एक दात तुटलेला असेल
webdunia
गणेश मूर्तीला चार हात असावेत. चारही हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक आणि वरमुद्रा या प्रकारे असावे
webdunia
गणेश रक्तवर्ण, लम्बोदर, शूर्पकर्ण आणि पीतवस्त्रधारी आहे. लाल किंवा पिवळे कपडे शुभ असतात
webdunia
डावीकडे सोंड वळलेली मूर्ती बसवण्याची प्रथा आहे
webdunia
मूर्तीला जानवे घातलेले असतील तर योग्यच नसेल तर पूजेच्या वेळी मूर्तीला जानवे घालावे
webdunia
घरामध्ये पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली गणेशाची मूर्ती आणावी
webdunia
मूर्तीचा रंग पांढरा, सोनेरी, शेंदुरी किंवा हिरवा शुभ असतो
webdunia
परंपरेनुसार गणेशाचे डोके मुकुट, टोपी किंवा पगडी इत्यादींनी झाकलेले असावे
webdunia
गणेशाच्या कपाळावर केशर किंवा चंदनाचा त्रिपुंड तिलक असावे
webdunia
religion
हरतालिका तृतीयेला देवी पार्वती या 11 गोष्टींमुळे होईल प्रसन्न
Follow Us on :-
हरतालिका तृतीयेला देवी पार्वती या 11 गोष्टींमुळे होईल प्रसन्न