श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी रघुराया ॥ अनाथ नाथाप्राणसखया ॥ दुर्धर हे तुझी माया ॥ निवारीं भयापासुनी ॥ १ ॥ मी तव अत्यंत दीन ॥ पदरीं नसे कांहीं धन ॥ जेणें घडे दान पुण्य ॥ हें तो न घडे जाण सर्वथा ॥ २ ॥ परी विश्वास बैसला एके...