Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल (28.06.2021)

Webdunia
सोमवार, 28 जून 2021 (08:13 IST)
मेष : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
 
वृषभ : मित्रांचा सहयोग मिळणार नाही. व्यापार मध्यम राहील. घरातील वातावरण निराशाजनक असल्याने उत्साहात कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
 
मिथुन : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.
 
कर्क : नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल.
 
सिंह : बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. लाभ होण्याचे योग.
 
कन्या : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
तूळ : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
वृश्चिक : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
 
धनू : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मकर : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.
 
कुंभ : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.
 
मीन : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

घरात अश्या प्रकारे कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती मिळेल

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी या वस्तूंचे दान करणे करिअरसाठी शुभ

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments