Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (18-08-2021)

Webdunia
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (22:49 IST)
मेष : आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या येण्याची शक्यता. पण आज रात्री मात्र आपण आनंददायक स्वप्नांच्या जगात आणि कल्पनेच्या साम्राज्यात विहार कराल.  
 
वृषभ : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा.  काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. नोकरदार मंडळीनो काळजीपूर्वक काम करा. 
 
मिथुन : मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल. मित्रांपासून आनंद मिळेल. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित रहाल.  
 
कर्क : काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील.आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहा.
 
सिहं : संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची शक्यता आहे. 
 
कन्या : आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील.कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. 
 
तूळ : थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या.आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर वाद करणे टाळा. 
 
वृश्चिक : आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनू शकते. 
 
धनू : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील. इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे. 
 
मकर : मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील. 
 
कुंभ : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. 
 
मीन : चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येचे भव्य स्नान, शाही स्नान ६ शुभ संयोगात होईल, १० गोष्टी नक्की कराव्या

महाकुंभात चोख व्यवस्था, मौनी अमावस्येच्या दिवशी व्यवस्था कशी सांभाळली जाईल जरा बघून घ्या

वसंत पंचमी आणि पिवळ्या रंगाचे महत्त्व

Mauni Amavasya 2025 मौनी अमावस्येला मौन उपवासाचे महत्त्व काय आहे? पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

राजस्थानमधील या चमत्कारिक तलावात स्नान केल्याने संतती प्राप्त होते, येथे असते भाविकांची गर्दी

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

पुढील लेख