Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्योतिष 2021 : नवीन वर्षात12 राशींसाठी सोपे आणि अचूक उपाय

Webdunia
बुधवार, 23 डिसेंबर 2020 (17:31 IST)
नवीन वर्षात रासनुसार कोणते उपाय करणे शुभ असतील.
1 मेष रास -
* तांबड्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
* भैरवाच्या मंदिरात शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
* पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.
* शुभ रंग - लाल 
 
2 वृषभ रास -
* वडीलधाऱ्यांचा आदर करा.
* केळीच्या झाडाची पूजा करा.
* गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
* शुभ रंग - लिंबाचा रंग.  
 
3 मिथुन रास - 
* झोपताना उशाशी पाणी भरून ठेवा.
* शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
* सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा.
* शुभ रंग - आकाशी निळा 
 
4 कर्क रास -
* आपल्या कपाळी केशराचा टिळा लावा.
* काळ्या आणि पांढऱ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
* पक्ष्यांना सात प्रकाराचे धान्य खाऊ घाला.
* शुभ रंग - ब्राइट यलो 
 
5 सिंह रास -
* मनाला शांत ठेवा.
* नासलेले दूध प्या.
* गरजू लोकांना पांढऱ्या वस्तूचे दान करा.
* शुभ रंग - ऑप्टिक व्हाईट
 
6 कन्या रास -
* आपल्या कामाच्या ठिकाणी एखाद्या पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान करावे.
* शुभ कामाला जाताना आपल्या खिशात पिवळ्या रंगाचे फुल ठेवा.
* एखादी पिवळी मिठाई दान करा.
* शुभ रंग - केशरी 
 
7 तूळ रास -
* शनिवारी काली देवीच्या मंदिरात नारळ दान करावा.
* तांबड्या रंगाच्या कुत्र्याला जेवू घाला.
* पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.
* शुभ रंग - इंडिगो निळा 
 
8 वृश्चिक रास -
* गायीला गूळ खाऊ घाला.
* आपल्या कपाळी कुंकवाचा टिळा लावाला.
* हनुमानाच्या मंदिरात गोड किंवा लाल वस्तू किंवा धार्मिक पुस्तके दान करा.
* शुभ रंग - शेंदरी लाल 
 
9 धनू रास -
* प्रवास करताना आपल्या खिशात लाल रंगाचे फुल ठेवा.
* कपाळी आणि गळ्यावर चंदनाचा टिळा लावा.
* लक्ष्मी देवीच्या मंदिरात सौभाग्याचे साहित्य अर्पण करा.
* शुभ रंग - बेबी पिंक 
 
10 मकर रास -
* सोमवारी विशेषतः पांढरे कपडे घाला.
* काळ्या कुत्र्याला दूध प्यायला द्या.
* लहान गरीब मुलांना हंगामी फळे वाटा.
* शुभ रंग - पांढरा
 
11 कुंभ रास -
* शुक्रवारी तुळशीला गंगाजल अर्पण करा.
* गुरुवारच्या दिवशी मुलांना केळी दान करा.
* एखाद्या अनाथ मुलीच्या लग्नात आवश्यक वस्तूंचे दान करा.
* शुभ रंग - फिकट राखाडी 
 
12 मीन रास - 
* अंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद घाला.
* आपल्या कपाळी केशरचा टिळा लावावा.
* संध्याकाळी सुंदर कांडाचे वाचन करावे.
* शुभ रंग सोनेरी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments