Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 13सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 13 सेप्टेंबर

Webdunia
सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (19:51 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण  कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. खर्च जास्त होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 2 आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात   नशिबाची साथ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. खर्चाचे प्रमाण वाढतील. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत असू शकतो.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यावसायिक स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 5 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील  वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या  सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. धोकादायक प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम संभवतो . वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. खर्चाचे प्रमाण वाढतील. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात..
 
मूलांक 7 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वादग्रस्त प्रसंगांपासून दूर राहा. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी संभवतात. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 8 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम बाळगून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन  महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. पूर्वी नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण  मिळेल. भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतो.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

उत्पत्ति एकादशी कथा मराठी Utpanna Ekadashi Katha

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments