Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 24ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 24ऑक्टोबर

Webdunia
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (18:11 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस व्यस्त असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नवीन कामे सुरू करता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसाया निमित्त प्रवास घडू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. जुन्या मित्रांना भेटू शकाल.
 
मूलांक 2 आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्चाचे प्रमाण वाढतील. कर्ज घ्यावे लागतील. मनात चिंता राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पोटाच्या आजारामुळे त्रास होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या. 
 
मूलांक 3 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. भाग्याची साथ मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. खर्चाचे प्रमाण वाढतील. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो.
 
मूलांक 4 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. प्रत्येक कामात काळजी घ्या. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या कामातील निर्णय तूर्तास पुढे ढकला. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचे प्रमाण वाढतील.  व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 5 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका.  कुटुंबाचे सहकार्य मिळेल.  मानसिक तणावा मुळे त्रास होऊ शकतो. 
 
मूलांक 6 - आज चा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. कामात अडथळे येऊ शकतात. वादग्रस्त प्रसंगांपासून दूर राहा. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 7 -आजचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
.
मूलांक 8 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. धोकादायक प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 9 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. सर्जनशील कार्यात आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रेमसंबंधात गोडवा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

पुढील लेख
Show comments