Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 29 August 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 29 ऑगस्ट

Webdunia
रविवार, 28 ऑगस्ट 2022 (17:04 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. व्यवसायात नुकसान संभवते. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी नवीन समस्या उद्भवू शकतात. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 2 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भेटवस्तू मिळू शकतात. आरोग्याचा दृष्टीने दिवस  सामान्य राहील. महत्त्वाच्या व्यक्तींची गाठ-भेट पडेल. 
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मुलाकडून चांगली वार्ता समजेल. खर्च जास्त होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस संधींनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. आधीच रखडलेली कामे होऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल.आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामे मार्गी लावता येतील. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. सकारात्मक ऊर्जा मिळेल.  महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्रवास संभवतो.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. भविष्याबद्दल मनात भीती राहील. आधीच रखडलेल्या कामांमध्ये प्रयत्न केल्यावर यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. मुलाची चिंता असू शकते. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. धैर्य राखा. विरोधक सक्रिय होऊ शकतात. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.  नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. वाहन वापरताना दक्षता घ्या.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात संसावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. खर्च जास्त होईल. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना असू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.वाहन वापरताना काळजी घ्या.
 
 

संबंधित माहिती

मणिकर्णिका घाटाची ही रहस्ये कदाचित तुम्हाला माहीत नसतील

आरती गुरुवारची

Guruwar Puja गुरुवारी या झाडाची पूजा करावी

महिलांनी गायत्री मंत्राचा जप का करू नये ?

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

'आम्हाला अनेक मृतदेह कोणाचे आहे हे ओळखता आलं नाही', कुवेतमधील प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

वाढदिवसाच्या दिवशी मोबाईलवर गेम खेळताना तलावातील पंपहाऊसमध्ये पडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

नागपुरात स्फोटक बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी

मनोज जरांगे यांचे उपोषण संपले, विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

सनस्क्रीन योग्य पद्धतीनं लावताय का? कधी लावायचं आणि किती प्रमाणात लावायचं?

पुढील लेख
Show comments