Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 30 August 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 30 ऑगस्ट

Webdunia
मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:14 IST)
मूलांक 1 -आज नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. दिवस आनंददायी जाईल. भाग्याची साथ लाभेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो.
 
मूलांक 2 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा.नवीन योजनांवर काम सुरू करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधक सक्रिय होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. खर्चाचे प्रमाण जास्त होतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. खर्चाचे प्रमाण वाढतील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम बाळगून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना दक्षता घ्या.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील.आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण  मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य  फळ देणारा राहील.
 
मूलांक 7 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.  कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा  आरोग्यावर परिणाम होईल.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. पूर्वी नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्च जास्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतात. 
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम बाळगा . नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतो.कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.वाहन वापरताना दक्षता घ्या.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhanu Saptami 2024 भानु सप्तमीच्या दिवशी काय केले जाते?

आरती शनिवारची

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

गजानन महाराज काकड आरती

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments