Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 30सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 30 सेप्टेंबर

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (08:00 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल.अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल.नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दिवस  सामान्य राहील.
 
मूलांक 2  आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसायानिमित्त प्रवासाला  जाण्याची योजना असू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात.
 
मूलांक 3 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मनामध्ये आनंदाची भावना राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 4 -आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. खर्चाचे प्रमाण वाढतील. प्रतिस्पर्धी पदांपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. घशाचे आजार त्रास देऊ शकतात.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.
 
मूलांक 6 - आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेचा आहारी जाऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
.
मूलांक 7 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेचा आहारी जाऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ  नका. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. घशाचे आजार  त्रास देऊ शकतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात
.
मूलांक 8 -आजचा दिवस आनंददायी जाईल. पूर्वी नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. कला आणि संगीताची आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील.भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस  सामान्य राहील.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ देणाराअसेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.  नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
 

संबंधित माहिती

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Buddha Purnima 2024 Wishes in Marathi

आम्रपाली जेव्हा गौतम बुद्धांवर मोहित झाली तेव्हा काय झाले?

सोन्याची जोडवी किंवा पैंजण का घालत नाही? कारण जाणून घ्या

Narasimha Mantra नृसिंह प्रभूंचे 10 मंत्र

नृसिंह जयंतीला या 7 वस्तू देवाला अर्पित करा, सर्व अडचणी दूर होतील

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

पुढील लेख
Show comments