Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 5 ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 5 ऑक्टोबर

Webdunia
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (19:26 IST)
मूलांक 1 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कार्यक्षमता वाढेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. मनात नवीन विचार येतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल संभवतो . कार्यक्षमता वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2  आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 3 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.व्यवसायानिमित्त प्रवासाची  योजना असू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मनात भविष्याची चिंता राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 5 -आज कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान संभवतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना काळजी घ्या. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 6 - आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कामात अडथळे येऊ शकतात. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना असू शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
.
मूलांक 7 -आज नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
.
मूलांक 8 -आजचा दिवस व्यस्त असू शकतो. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. खूप काम असेल. कार्यक्षमता वाढेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाची संधी मिळू शकतात. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम संभवतो.
 
मूलांक 9 - आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील परंतु व्यवसायातील स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात वेगवेगळे विचार येतील. मानसिक विचलित स्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
 
 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments