rashifal-2026

Ank Jyotish 9 August 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 9 ऑगस्ट

Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (22:14 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. भाग्य तुमच्या सोबत राहील. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायात नवीन मार्ग तयार होतील. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदल तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 2 -आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. दिवस व्यस्त राहील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जोखमीच्या प्रकरणातील निर्णय तूर्तास पुढे ढकला. खर्च जास्त होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. खर्च जास्त होईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. बदली होण्याची  संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. , भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही  निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. एकाग्रता राखा. खर्च जास्त होईल. जर  महत्त्वाच्या गोष्टीचा  निर्णय घ्यायचा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत असू शकतो.
 
मूलांक 6 -आज नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वादग्रस्त प्रसंगांपासून दूर राहा. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी संभवतात. आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. दिवस व्यस्त राहील. मन प्रसन्न राहील. आधीची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. तुमचे आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. मनात एखाद्या गोष्टीची भीती राहील. आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेतून निर्णय घेऊ नका. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
 
मूलांक 9 -आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील. भाग्य तुम्हाला साथ देईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. एकाग्रतेने काम करा. प्रेमसंबंधात गोडवा राहील. खर्च जास्त होईल.कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्य सामान्य राहील.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Masik Shivratri 2025 वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर करा मासिक शिवरात्री व्रत

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

आरती मंगळवारची

खंडोबाला किती बायका होत्या?

Khandobache Navratri 2025 मार्तंड भैरव षडःरात्रोत्सव २१ नोव्हेंबरपासून, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

पुढील लेख
Show comments