Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (04.01.2022)

Webdunia
सोमवार, 3 जानेवारी 2022 (22:43 IST)
मेष : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.
 
वृषभ : वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.
 
मिथुन : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.
 
कर्क : शोधपूर्ण कामात विशेष लाभ प्राप्ति योग. धर्म,अध्यात्मसंबंधी गूढ अनुसंधान योग. पैतृक आर्थिक स्थितित लाभ वृद्धि योग.
 
सिंह : तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुरूप आहार घ्या. मनोरंजन, आमोद प्रमोद संबंधी विशेष योग. मित्रांमुळे विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कन्या : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.
 
तूळ : नवीन कामांसाठी धावपळ होईल. धर्म, आध्यात्मासाठी विशेष मंगल यात्रा योग. भागीदारीतून विशेष लाभ प्राप्तिचा योग.
 
वृश्चिक : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.
 
धनू : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.
 
मकर : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
कुंभ : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
मीन : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments