मेष : यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील. वृषभ : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल. मिथुन : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि...