Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Close the sidebar
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दैनिक राशिफल 17.04.2022
Webdunia
शनिवार, 16 एप्रिल 2022 (20:20 IST)
मेष- अडकलेल्या कामात सुधार होईल. निश्चितेने काम करा. प्रगतिवर्धक बातमी मिळेल. आरोग्यासंबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता.
वृषभ - प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध सुदृढ होतील ज्यामुळे भविष्यात लाभ संभवतात. मान-सन्मानात वृद्धि होईल. धार्मिक यात्रा योग.
मिथुन - सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
कर्क - मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.
सिंह - व्यापार उत्तम चालेल. अप्रत्याशित लाभाची शक्यता. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चिंता दूर होतील.
कन्या - शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.
तूळ- कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.
वृश्चिक - नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
धनु - पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.
मकर- यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
कुंभ - आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.
मीन - जास्त सतर्कता ठेवावी लागेल. भौतिक साधन प्राप्त होऊ शकतील. नोकरीत अधिकारी आपलं महत्व स्वीकारतील.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दैनिक राशिफल 16.04.2022
RR vs GT: गुजरात टायटन्सने IPL 2022 च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून, 37 धावांनी सामना जिंकला
Good Friday 2022: या वर्षी गुड फ्रायडे कधी आहे,तारीख आणि महत्त्व जाणून घ्या
दैनिक राशिफल 15.04.2022
Dr.Ambedkar Jayanti 2022 Marathi Wishes :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा
सर्व पहा
नवीन
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येला हे ५ शास्त्रीय उपाय करा; पूर्वज नेहमीच आनंदी राहतील
Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा
शांत खोऱ्यात वसलेले मंदिर जिथे देवी पार्वतीने भगवान गणेशला द्वारपाल बनवले होते
Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय
आरती शुक्रवारची
सर्व पहा
नक्की वाचा
या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय
Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या
झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा
जातक कथा : दयाळू मासा
स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या
पुढील लेख
दैनिक राशिफल 16.04.2022
Show comments