Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lal Kitab Kumbh Rashifal 2023 कुंभ राशिभविष्य 2023 आणि अचूक उपाय

Webdunia
Aquarius zodiac sign kumbh Rashi lal kitab 2023 कुंभ राशीसाठी पुढील वर्ष 2023 कसे असेल? तुम्हाला वैदिक ज्योतिष किंवा कुंडली माहित असेलच, पण आता लाल किताबानुसार तुमचे भविष्य जाणून घ्या. ज्यामध्ये तुम्हाला करिअर, नोकरी, व्यवसाय, कुटुंबासाठी तसेच वर्षभरासाठी असे निश्चित उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमचे संपूर्ण वर्ष शुभ होईल.
 
लाल किताब कुंभ रास 2023 | Lal kitab kumbh rashi 2023:
कुंभ रास करिअर आणि नोकरी 2023 | Aquarius career and job 2023: आपल्या राशीत 17 जानेवारी पासून शनीचे गोचर होणार. जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला याचा लाभ मिळेल. पूर्ण वर्ष चांगले राहील आणि परदेशी जाण्याचे योग देखील बनत आहे. करिअरमध्ये जराकाही अडचणी येऊ शकतात परंतु उपाय केल्याने सर्वकाही सुरळीत होईल. नोकरीत सहकर्मचार्‍यांसोबत चांगली वागणूक आपल्या यश मिळवण्यात मदत करेल. पदोन्नतीचे योग बनतील.
 
कुंभ रास व्यवसाय 2023 | Aquarius business 2023: जर आपण व्यवसायिक असाल तर हे वर्ष आपल्याला लाभ कमवण्याची संधी देणारे ठरेल. व्यवसायात विस्ताराची योजना बनू शकते. गुंतवणूकीची लाभ मिळेल. पार्टनरशिपने लाभ मिळण्यात यश मिळेल. पण आपण शनीसंबं‍धी मंद कार्य केले तर नुकसान देखील होऊ शकतो.
 
कुंभ रास दांपत्य जीवन 2023 | Aquarius married life 2023: कामाच्या व्यस्ततेमुळे तुमच्या जोडीदाराकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. अंतर वाढू शकते. तुम्हाला कौटुंबिक सहलीवर जाण्याचा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. जर तुम्ही अविवाहित असाल प्रयत्न केले तर या वर्षी तुमचे लग्न होईल.
 
कुंभ रास आरोग्य 2023 | Aquarius Health 2023: या वर्षी आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल नाहीतर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
कुंभ रास आर्थिक स्थिति 2023 | Aquarius financial status 2023: आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. मेहनतीचे फळ मिळेल. तसे तर वर्षाच्या सुरुवातीला अधिक खर्च होऊ शकतात परंतु बचतवर देखील लक्ष द्यावं लागेल. या वर्षी तुम्ही मोठी स्थावर मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुमचे उत्पन्न वाढू शकते.
 
कुंभ रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Aquarius:
शनिवारी सावली दान करावे आणि शमी वृक्षाल जल अर्पित करावे. दररोज हनुमान चालीसा पाठ करावा. पाणी पिण्यासाठी चांदी किंवा तांब्याचा पेला वापरावा. मुंग्यांना कणकेत साखर घालून खाऊ घालावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर

हनुमान जयंतीला मारुती स्तोत्र पाठ करण्याची योग्य पद्धत, प्रत्येक समस्येवर एकमेव चमत्कारिक उपाय

Chaitra Purnima 2025: चैत्र पौर्णिमेला हे ७ काम करू नका, अन्यथा तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते !

Maruti Stotra Lyrics in English मारुती स्तोत्र

जैन धर्माचे मांगी तुंगी शिखरांचे धार्मिक महत्व

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments