Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lal Kitab Taurus Rashifal 2023 वृषभ रास भविष्यफळ आणि अचूक उपाय

Webdunia
Taurus zodiac sign vrishabha Rashi lal kitab 2023 : वृषभ राशीला पुढील वर्षी करिअर, नोकरी, व्यवसायात यश मिळेल की नाही? पुढील वर्षी तुमची तब्येत कशी असेल? तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल? चला जाणून घेऊया लाल किताबानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष कसे राहील आणि यासोबतच जाणून घेऊया लाल किताबाचे असे निश्चित उपाय ज्यामुळे संपूर्ण वर्ष शुभ ठरेल.
 
लाल किताब वृषभ रास 2023 | Lal kitab vrishabha rashi 2023:
वृषभ रास करिअर आणि नोकरी | Taurus career and job 2023: हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून उत्तम जाणार आहे. यश मिळविण्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही नोकरी करत असाल तर वर्षाच्या सुरुवातीला तुमची कुठेतरी बदली होऊ शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही करू शकता. त्याचा फायदा तुम्हालाच मिळेल.
 
वृषभ रास व्यवसाय 2023 | Taurus business 2023: जर आपण व्यवसायी असाल तर या वर्षी मेहनतीला यश मिळेल. चांगला लाभ मिळेल. इन्कमचे नवीन स्रोतांबद्दल विचार केला पाहिजे. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळावा.
 
वृषभ रास दांपत्य जीवन 2023 | Taurus married life 2023: वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर हे वर्ष आव्हानांनी भरलेले असू शकते. जरी ते तुमच्या वागण्यावर आणि समजुतीवर अवलंबून आहे. तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. प्रेमसंबंधांसाठी वर्ष चांगले आहे.
 
वृषभ रास आरोग्य 2023 | Taurus Health 2023: आरोग्याच्या दृष्टिने या वर्षी जरा अडचणी येऊ शकतात. आपल्याला मानसिक ताण अधिक जाणवेल. डोळ्यासंबंधी समस्या आणि रक्त अशुद्धी संबंधी त्रास होऊ शकतो. मात्र आहार चांगला असेल तर वर्षाच्या मध्यापासून तब्येत सुधारण्यास सुरुवात होईल.
 
वृषभ रास आर्थिक स्थिती 2023 | Taurus financial status 2023: आर्थिकदृष्ट्या या वर्षी तुम्हाला उधळपट्टी टाळावी लागेल. जरी तुमचे खर्च वाढतील. आरोग्याची काळजी न घेतल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर अधिक खर्च होऊ शकतो. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. म्हणूनच तुम्हाला आतापासून आरोग्य आणि बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
 
वृषभ रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Taurus:
 
- मांस, मासे, अंडी, अल्कोहोल इत्यादींचे सेवन टाळा.
 
- तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये नेहमी चांदीचे नाणे ठेवा.
 
- शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा. शक्य असल्यास शुक्रवारी व्रत ठेवावे.
 
- शुक्रवारी रात्री तुरटीच्या पाण्याने गुळण्या करुन झोपावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments