Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lal Kitab Dhanu Rashifal 2023 धनू राशिभविष्य 2023 आणि अचूक उपाय

Webdunia
Sagittarius zodiac sign Dhanu Rashi lal kitab 2023 : धनू राशीसाठी पुढील वर्ष 2023 कसे राहील? तुमची मेहनत करिअर, नोकरी किंवा व्यवसायात यशस्वी होईल का? पुढील वर्ष तुमच्यासाठी कसे असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? नक्कीच तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की लाल किताबानुसार तुमचे भविष्य कसे असेल ? धनु राशीचे अचूक अंदाज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 
 
निश्चित उपाय करून पाहिल्यास संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभ राहील आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.
 
लाल किताब धनू रास 2023 | Lal kitab Dhanu rashi 2023:
 
धनू रास करिअर आणि नोकरी 2023 | Sagittarius career and job 2023: हे वर्ष तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची घेऊन आले आहे. तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये तुमची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. वर्षाच्या मध्यात पदोन्नतीची शक्यताही निर्माण होत आहे. तुमची मूल्ये मान-सन्मानात वाढ होईल.
 
धनू रास व्यवसाय 2023 | Sagittarius business 2023: आपण व्यवसायिक असल्यास या वर्षी चांगला नफा मिळवण्यात यश मिळेल. भूतकाळात जर तुम्ही एखाद्यासोबत भागीदारी व्यवसाय केला असेल तर तुम्हाला त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळेल आणि पूर्वीपेक्षा जास्त नफा कमावता येईल. आपण काळजीपूर्वक विचार केल्यास पुढे गेल्यास व्यवसायाचा विस्तार होईल.
 
धनू रास दांपत्य जीवन 2023 | Sagittarius married life 2023:  दांपत्य जीवनाबद्दल बोलायचे तर या वर्षी आपल्या संबंधांमध्ये सुधार होईल आणि नात्यात गोडवा येईल. आपण आपल्या साथीदारासोबत आनंदी रहाल. एकमेकांना चांगले समजून घेता येईल. प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष चांगले नाही. अविवाहित असल्यास विवाह होणे निश्चित आहे.
 
धनू रास आरोग्य 2023 | Sagittarius Health 2023: लाल किताब प्रमाणे आरोग्याच्या बाबतीत या वर्षी काही समस्या उद्भवू शकतात. आहारावर लक्ष देण्याची गरज आहे. पोटासंबंधी आजार उद्भवू शकतात. गॅस, ऑसिडिटी आणि बद्धकोष्ठता पचनसंस्थेला त्रास देऊ शकते.
 
धनू रास आर्थिक स्थिती 2023 | Sagittarius financial status 2023: आर्थिक दृष्ट्या हे वर्ष उत्तम आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आय वाढेल. पैशामुळे कुठलंही काम अडकणार नाही. बचत देखील कराल. जर भाऊ किंवा बहिणीने तुमच्याकडे पैसे मागितले तर त्यापासून मागे हटू नका. यामुळे तुमची स्थिती आणखी मजबूत होईल.
 
धनू रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Sagittarius:
 
1. आपण दररोज हळद, चंदन किंवा केशराचे तिलक लावावे.
 
2. घराच्या तिजोरीत किंवा देवघरात हळदीच्या गाठी ठेवल्याने फायदा होईल.
 
3. प्रत्येकाला आपली समस्या सांगू नका.
 
4. शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि दिवा लावा.
 
5. आपल्या कुळ, वडील, दादा आणि गुरुंचा सन्मान करा.
 
6. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा आणि कोणाशीही खोटे बोलू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments