Festival Posters

दैनिक राशीफल 02.03.2024

Webdunia
शुक्रवार, 1 मार्च 2024 (17:30 IST)
मेष : कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील. 
 
वृषभ : मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मा संबंधी मांगलिक कामे होतील.
 
मिथुन : कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.
 
कर्क : वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.
 
सिंह : धर्म संबंधी कामात वेळ जाईल. सामाजिक कामात, प्रवासात काळजी घ्या. रोग, ऋण, वादांपासून लांब रहा.
 
कन्या : वातावरणानुरूप आहार घ्या, तब्बेतीची काळजी घ्या. व्यापारात भागीदारीतून लाभ. भागीदारीत परिवर्तनाने विशेष लाभ.
 
तूळ : जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग.
 
वृश्चिक : धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.
 
धनु : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल
 
मकर : शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल.
 
कुंभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
मीन : नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

आरती बुधवारची

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

Markandeya Jayanti 2026 मार्कंडेय जयंती निमित्त शिवभक्त मार्कंडेय ऋषी आणि यमराज यांची प्रसिद्ध कथा

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments