Publish Date: Wed, 06 Dec 2023 (08:16 IST)
Updated Date: Wed, 06 Dec 2023 (08:21 IST)
मुंबई, : मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.