Marathi Biodata Maker

भाजप हा ओबीसींचाच पक्ष-फडणवीस

Webdunia
भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहील असं विरोधी पक्षनेतेप्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजप सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजप सरकारच्याच काळात. आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले.
 
भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत. पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच उभा राहिलो. पंकजा यांच्याबाबत माझ्या मनात आदरच आहे. एकनाथ खडसे यांनी गोपीनाथगडावर ज्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या त्यांनी मांडायला नको होत्या असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments