rashifal-2026

'निर्भयाला न्याय न मिळाल्याने लोकसभेला मतदान करणार नाही'

Webdunia
बुधवार, 8 मे 2019 (10:55 IST)
16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत निर्भयावर झालेल्या बलात्काराने सगळा देश हादरला. या प्रकरणाला 7 वर्षं उलटली तरी अजूनही पूर्णतः न्याय मिळाला नसल्याची निर्भयाच्या आई-वडीलांची भावना आहे.
 
त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोणाला आणि का मतदान करावं? असा सवाल त्यांनी केलाय. "गेली 7 वर्षं आम्ही न्याय मागत आहोत. पण, न्याय मिळालेला नाही. सरकारं बदलली पण, आम्ही आहोत तिथेच आहोत. तिला न्याय न मिळाल्याने यावेळी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय," असं निर्भयाच्या आई आशादेवी पांडे बीबीसीच्या सर्वप्रिया सांगवान यांना म्हणाल्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments