Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हेज लॉलिपॉप

Webdunia
साहित्य : 1 कप उकडून-निथळून-चिरलेला पालक, अर्धा कप पनीर हाताने मोडून, 1 कप उकडलेला बटाटा, 1 कप कॉर्न थोडे ठेचून, कोथिंबीर, मीठ, मिरेपूड, ब्रेडक्रंप लागतील तसे घाला. जिरेपूड, अर्धा कप व्हाइट सॉस, (यासाठी बटरवर 1 टेबलस्पून मैदा परता.) थोडे दूध घाला. घट्ट सॉस बनवा.

कृती : सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्याचे छोटे अंडाकृती गोळे बनवावेत. आइस्क्रीमचे लाकडी चमचे किंवा सूप स्टिक मोडून त्यावर हे गोळे टोचावे. आणि तळून घ्यावे. जेणे करुन लाल रंग आल्यावर ते बाहेर काढावेत थोडे गार झाल्यावर टोमॅटो सॉसबराबर मुलांना खाण्यास द्याव े.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

Show comments