Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाही ब्रेड स्टिक्स

Webdunia
साहित्य : ब्रेड स्लाइस अंदाजे, 3-4 बटाटे, 1/4 कप पालक चिरलेला, 1 गाजराचा कीस, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कांदा चिरलेला, 1 चमचा सोया सॉस, चिमूटभर अजीनोमोटो, काजूचे काप, 10-12 मनुका, 2 चमचे तेल, मैदा, मीठ आणि आवरणासाठी तेल.

कृती : ब्रेडला सोडून सर्व साहित्य एकजीव करावे आणि ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर लावावे. चाकूने स्लाइ सला लांब कापावे. मैद्याचा घोळ तयार करून ब्रेडच्या त्या भागावर लावावे जिथे हे मिश्रण लावले आहे. कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरम गरम चहा किंवा चटणी, सॉस सोबत सर्व्ह करावे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Show comments