Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोजी मटर टिकी

Webdunia
ND
साहित्य : 1 कप सोजी, 1 कप मटरचे दाणे, 3 बटाटे उकळलेले, 4 चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे तेल.

कृत ी : सोजीला 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवावे. बटाटे उकळून त्याचे सालं काढून त्याला किसून त्यात मटरचे दाणे, मीठ, मैदा व
थोडी सोजी मिसळून मनाप्रमाणे आकार देऊन टिकी बनवावी. नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल टाकून त्यांना दोन्हीबाजूने थोडी सोजी लावून परतून घ्यावे. गरमा गरम टिकी बरोबर चटणी किंवा सॉस सर्व्ह करावे.

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

Show comments