Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश

Webdunia
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देश बर्‍याच जणांच्या ऐकिवातही नसेल. मात्र जगात सर्वाधिक चांदीच्या खाणी असलेला हा देश  आहे व तीच त्याची खरी ओळख आहे. देशाची राजधानी समुद्रपाटीपासून ४0९0 मीटर उंचावर वसलेली असून पोतोसी पर्वतरांगांत वसलेल्या या राजधानीचे नावही पोतोसी असेच आहे.
 
येथील डोंगररांगात्त १. २२ अब्ज टनांची खनिज संपत्ती आहे व त्यात चाँदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पर्यटकांना येथील चांदीच्या डोंगरांचे मोठे आकर्षण आहे. हे पाहता येतात पण दुरून. आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. ही सारी संपत्ती सरकारच्या ताब्यात  आहे. पोतोसी शहराची गणना जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरात केली जाते.
 
 येथील पर्वताला सेरे रिको म्हणजे श्रीमंत पर्वत असे नाव असून या डोंगररांगा ९० किमी परिसरात पसरलेल्या आहेत. या डोंगरात चांदीच्या अनेक खाणी असून आतापर्यंत लक्षावधी टन चांदी बाहेर काढली गेली आहे. येथे आजमितीला ८ हजारांहून अधिक कामगार काम करतात व आतापर्यंत डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगामुळे तसेच डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगांमुळे तसेच डोंगर पोकळ झाल्याने कोसळलेल्या दरडींमुळे अक्षरश: लक्षावधी लोग प्राणास मुकले आहेत, असे सांगितले जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

पुढील लेख
Show comments