Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीशैलम हे दक्षिण भारतात भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे, येथे पाहण्यासारखी ठिकाणे जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (16:28 IST)
दक्षिण भारत आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. चहूबाजूंनी हिरवाईने वेढलेली, येथील सुंदर शहरे आपल्याला भुरळ पाडतात . देश-विदेशातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. आंध्र प्रदेश आपल्या किनारपट्टीमुळे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. काही इथे समुद्रकिनारी फिरायला जातात तर काही इथली मंदिरं पाहायला जातात. आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेले श्रीशैलम हे देखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. आपण येथे महादेवी गुहा आणि चेंचू लक्ष्मी आदिवासी संग्रहालयाला भेट देऊ शकता. या, येथे भेट देण्यासारखी सुंदर ठिकाणे जाणून घ्या. 
 
1श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर- या मंदिरावरूनच या शहराचे नाव पडले आहे. भगवान शिव म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर 'दक्षिणेचे कैलास' म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात भगवान शिव तसेच पार्वती, गणेश आणि कार्तिक यांची मूर्ती आहे.
 
2 श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प-  जर आपल्याला जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर आपण  इथे जाऊ शकता. तीन हजार एकरांवर पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प नागार्जुनसागर धरणाजवळ आहे. येथे आपल्याला बिबट्या, चितळ, चिंकारा, अस्वल असे प्राणी पाहायला मिळतील. आपण  येथे विविध प्रकारचे पक्षी देखील पाहू शकता.
 
3 पाताळगंगा- हे अतिशय प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. स्थानिक लोकही याला अतिशय पवित्र स्थान मानतात.इथे कृष्णा नदी डोंगराच्या मधोमध वाहते, ज्याला स्थानिक लोक पाताळगंगा म्हणतात. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

कांटा लगा या गाण्यासाठी शेफाली जरीवालाला इतके पैसे मिळाले

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

Travel :हिवाळ्याच्या हंगामात भारतात या ठिकाणी भेट द्या

पुढील लेख
Show comments