Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Winter Travel ख्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी मित्रांसह या ठिकाणी भेट द्या

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2023 (20:10 IST)
Travel Tips :प्रत्येकालाच फिरायला जायला आवडते. पण काही ना काही कामामुळे क्वचितच लोक  प्रवास करू शकतात. अनेक वेळा बाहेर आउटिंगला जाण्याचा प्लॅन बनवला जातो, पण सुट्टी कमी असल्यामुळे प्रवास करणे शक्य होत नाही.आता ख्रिसमस आणि न्यू इयर विकेंड असल्याने बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. आपल्या मित्रांसह तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे ते ठिकाण. 
 
मसुरी-
तुमच्या वीकेंडच्या सुट्टीत तुम्ही मित्रांसह किंवा कुटुंबासह मसुरीलाही भेट देऊ शकता. उत्तराखंडमध्ये वसलेले हे ठिकाण खूप सुंदर आहे. येथे तुम्ही मसूरी लेक, केम्पटी फॉल्स, लाल टिब्बा, मॉल रोड आणि मॅगी पॉइंटला भेट देऊ शकता.
 
शिमला-
तुम्ही वीकेंडला मित्रांसोबत शिमल्याला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. येथे तुम्ही ग्रीन व्हॅली, कुफरी, नरकंडा, चैल, जाखू मंदिर इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. शिमलाचा ​​मॉल रोड खूप सुंदर आहे आणि इथे शॉपिंग देखील करू शकता.
 
चोपटा-
तुम्ही कोणत्याही ऋतूत चोपटाला भेट देऊ शकता, कारण इथली दृश्ये तुम्हाला प्रत्येक ऋतूत भुरळ घालतील. तुम्ही येथे शांततेचे क्षण घालवू शकता तसेच साहसी गोष्टी करू शकता. याशिवाय तुम्ही इथल्या पंच केदार आणि चंद्रशिला पार्कलाही भेट देऊ शकता.
 
मुनसियारी-
वीकेंडला मुनसियारी प्लॅन करू शकता. येथे तुम्ही स्कीइंग, ट्रेकिंग करू शकता. येथे तुम्ही दर्‍यांमध्‍ये तुमचा वीकेंड एन्जॉय करू शकता. तसेच येथे तुम्हाला धबधबे, नद्या आणि एकट्याने वेळ घालवण्यासाठी अनेक ठिकाणे पाहायला मिळतील. 
 
Edited By- Priya DIxit  
 
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments