Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
राशीफल 08.06.2017
Webdunia
मेष
: गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. अडकलेला पैसा मिळेल. अविवाहितांसाठी विवाह योग. घरात मंगल कार्ये होतील.
वृषभ
: प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.
मिथुन
: स्वास्थ्य अनुकूल राहील. घरातील व्यक्तिंकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने कठिण कामे होतील.
कर्क
: दुसर्यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
सिंह
: संपत्ती मिळण्याची शक्यता. कौटुंबिक जीवन संतोषप्रद राहील. दिवस व्यस्तेत जाईल. आध्यातिमक रूचि वाढेल.
कन्या
: नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आप्तेष्ट मित्रांशी हितसंबंध सुधारण्यासाठी खास प्रयत्न कराल. धार्मिक यात्रा योग.
तूळ
: घरात, व्यापारात भागीदारी संबंधी मांगलिक कार्याचे योग. आर्थिक क्षेत्रात होणार्या समस्येत भाग्यवर्धक योग.
वृश्चिक
: कार्य फलीभूत होतील. यात्रा सफल होण्याचे योग. महत्वपूर्ण विचार विमर्श होऊ शकतो. आर्थिक कामांना वेळेत पूर्ण करू शकाल.
धनू
: सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति. सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
मकर
: ज्ञान, शिक्षा, अनुसंधानात विशेष यश आणि यात्रा योग. आर्थिक क्षेत्रात यश प्राप्ति योग. धन योग. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.
कुंभ
: आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानी होऊ शकते. अडकलेला पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास लाभ होईल.
मीन :
कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. घरात पाहुणे येण्याची शक्यता. गृहोपयोगी वस्तुंची खरेदी कराल.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नवीन
Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग
मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते
रविवारी करा आरती सूर्याची
Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !
शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र
सर्व पहा
नक्की वाचा
एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक
CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला
उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली
IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल
इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले
पुढील लेख
बुध मंत्राचा जप करा आणि कुशाग्र बुद्धी मिळवा!
Show comments