Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 31.03.2017

Webdunia
मेष : मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. 
 
वृषभ : लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.
 
मिथुन : प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना कामात आशानुरूप स्थिती मिळेल. 
 
कर्क : दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्य होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल. मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. 
 
सिंह : नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. आपणास ध्येय मिळविण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. 
 
कन्या : मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा. आरोग्य उत्तम राहील. 
 
तूळ : काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. 
 
वृश्चिक : आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा. आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साहित आहात. 
 
धनू : न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. 
 
मकर : संवादांची अदला-बदल आणि आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वात उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. 
 
कुंभ : आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा. 
 
मीन : मिश्रित परिणाम मिळतील. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. बेपर्वाई आपणा समोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.  धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील. 
सर्व पहा

नवीन

Christmas Day : ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा करतात, इतिहास जाणून घ्या

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

बुधवार उपाय : शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासातून जात असाल तर बुधवारी हे उपाय करा

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments