Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल (21.05.2018)

वेबदुनिया
मेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
वृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
कर्क : विशेष उन्नतिकारक योगांमुळे मनात प्रसन्नता राहील. जीवनात विविधतापूर्ण वातावरण निर्मित होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
 
सिंह : महत्वाकांक्षेनुसार कामे होतील. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता.
 
कन्या : सामाजिक कामात सन्मान प्राप्त होईल. नोकरीत स्थिति चांगली राहील. उदार मनाने व क्षमावान व्यवहाराने लाभ होईल. व्यापार चांगला चालेल.
 
तूळ : वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.
 
वृश्चिक : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.
 
धनू : शोधपूर्ण कामात विशेष लाभ प्राप्ति योग. धर्म,अध्यात्मसंबंधी गूढ अनुसंधान योग. पैतृक आर्थिक स्थितित लाभ वृद्धि योग.
 
मकर : तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुरूप आहार घ्या. मनोरंजन, आमोद प्रमोद संबंधी विशेष योग. मित्रांमुळे विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कुंभ : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.
 
मीन : नवीन कामांसाठी धावपळ होईल. धर्म, आध्यात्मासाठी विशेष मंगल यात्रा योग. भागीदारीतून विशेष लाभ प्राप्तिचा योग.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

Vasant Panchami 2026 वसंत पंचमीचा उत्सव कधी साजरा केला जाईल?

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments