मेष : गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. अडकलेला पैसा मिळेल. अविवाहितांसाठी विवाह योग. घरात मंगल कार्ये होतील. वृषभ : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते. मिथुन : स्वास्थ्य अनुकूल राहील. घरातील व्यक्तिंकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आत्मविश्वास आणि...