Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 23.07.2018

Webdunia
सोमवार, 23 जुलै 2018 (10:56 IST)
मेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
वृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
कर्क : स्थायी संपत्ती संबंधी कामांना आज टाळा. दिवस सामान्य जाईल. व्यापारात कर्मचार् यांवर जास्त विश्वास ठेऊ नका.
 
सिंह : लांबच्या नाते-वाईकांकडून चांगली बातमी कळू शकेल. वाणी प्रभावामुळे लोकांना आपले मत पटवून द्याल.
 
कन्या : आर्थिक स्थिति चांगली राहील. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा.
 
तूळ : धार्मिक कामात कन रमेल. शैक्षणिक क्षेत्रात येणार् या अडचणी संयमाने सोडवा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वृद्धि योग.
 
वृश्चिक : ज्ञान, आध्यात्मच्या उच्चस्तरीय कामात गूढ अनुसंधान योग. कर्मकांड अध्यात्म संबंधी कामात मन रमेल.
 
धनू : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
मकर : मित्रांचा सहयोग मिळणार नाही. व्यापार मध्यम राहील. घरातील वातावरण निराशाजनक असल्याने उत्साहात कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
 
कुंभ : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.
 
मीन : नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

Guruvar Vrat गुरुवारच्या उपवासात काय खावे

२३ वर्षांनंतर मकर संक्रांतीला एक दुर्मिळ योगायोग: भूत जमात वाघावर स्वार; जूनपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments