Festival Posters

दैनिक राशीफल 26.08.2018

Webdunia
मेष : व्यापार क्षेत्रविस्तृत होईल. भौतिक सुख प्राप्त होईल. स्वाध्यायात रूचि. सुखद संदेश प्राप्त होतील. 
 
वृषभ : मित्रांच सहयोग आणि आश्वासन मिळेल. स्वत:ची आर्थिक स्थितित बचत आणि विनियोजनचे अवसर. कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक.
 
मिथुन : महत्वाकांक्षा उन्नतिसाठी प्रेरित करतील. प्रयत्न करत रहा. अभीष्ट सिद्धिने लाभ मिळेल. मान-सन्मान मिळेल.
 
कर्क : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
 
सिंह : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.
 
कन्या : यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील. 
 
तूळ : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
 
वृश्चिक : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील. 
 
धनू : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग. 
 
मकर : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.
 
कुंभ : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.
 
मीन : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नका, अशुभ असल्यामुळे पुण्य मिळत नाही

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

Guruvar Vrat गुरुवारच्या उपवासात काय खावे

२३ वर्षांनंतर मकर संक्रांतीला एक दुर्मिळ योगायोग: भूत जमात वाघावर स्वार; जूनपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments