Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दैनिक राशीफल 03.09.2018
Webdunia
सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (10:36 IST)
मेष
: धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.
वृषभ
: जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. आत्मविश्वासात कमी येईल. लापरवाही हानीकारक सिद्ध होईल.
मिथुन
: घराची समस्या सुटण्याच्या योग. घूमण्या फिरण्यात व्यय होईल. नोकरीत हालत सुधरतील. साचलेले धन वापस मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क
: मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.
सिंह
: मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.
कन्या
: सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.
तूळ
: व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक
: धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.
धनु
: साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.
मकर
: व्यवसायाच्या समस्यांना आपणचं आपल्या बुद्धि लढऊन दूर करू शकतो. आपल्याला प्रत्यनांनी स्थिती अनुकूल राहील. धैंर्य ठेवावे.
कुंभ :
जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशसाठी प्रयत्नात रहा. व्यवसायात विस्तार होईल. हीच वेळ साधण्यासारखी आहे.
मीन :
काही दिवसांपासून साचलेली कामं आज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढतील. घरात सुखद वातावरण राहील.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दैनिक राशीफल 02.09.2018
स्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही
दैनिक राशीफल 01.09.2018
दैनिक राशीफल 31.08.2018
दैनिक राशीफल 30.08.2018
सर्व पहा
नवीन
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया अत्यंत दुर्मिळ योगात साजरी होणार, दुप्पट फळ मिळेल
आरती बुधवारची
Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?
देवपूजा - एक मेडिटेशन
सर्व पहा
नक्की वाचा
मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू
वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार
उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर
कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी
75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू
पुढील लेख
दैनिक राशीफल 02.09.2018
Show comments