Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दैनिक राशीफल 11.10.2018
Webdunia
मेष
: नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-वाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ
: कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक आहे. घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी दिवस उत्तम रहाण्याची शक्यता.
मिथुन
: मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
कर्क
: कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.
सिंह
: आज अनपेक्षित फायदा करून देणार्या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल. कलावंतांना मानसन्मान. नोकरीत वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व पटेल.
कन्या
: कौटुंबिक अडचणीच समाधान होईल. स्पर्धेत विजय मिळेल. व्यापार लाभप्रद. आर्थिक लाभचे अवसर.
तूळ
: प्रभाव वाढल्याने शत्रुपक्ष थंडावेल. प्रयत्न फळदायी ठरतील. आपल्या कामांची समाजात प्रशंसा होईल.
वृश्चिक
: अडकलेली कामे वेळेत पूर्ण होतील. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. वाद-विवाद घालू नका.
धनू :
नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नका. व्यापारात आशानुकूल लाभ होतील. मुलांची चिंता दूर होईल. प्रिय व्यक्तिशी भेट घडू शकेल.
मकर
: व्यापारात मतभेद, भागीदारी वर अनुसंधानाचा योग. जोडीदार व भागीदारांकडून शुभ कार्य योग. मांगलिक कार्ये होतील.
कुंभ
: आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. परिचय क्षेत्राचा विस्तार होईल. नवीन गतिविध्या लाभदायी ठरतील.
मीन
: आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दैनिक राशीफल 10.10.2018
दैनिक राशीफल 09.10.2018
दैनिक राशीफल 08.10.2018
दैनिक राशीफल {07-10-218)
दैनिक राशीफल (06.10.2018)
सर्व पहा
नवीन
श्री गजानन कवच
यशाची उंची गाठायची असेल तर नीम करोली बाबांच्या या 3 गोष्टी लक्षात ठेवा
खाटू श्याम चालीसा Khatu Shyam Chalisa Lyrics
गजानन महाराज आवाहन
Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल
सर्व पहा
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
श्री गजानन महाराज बावन्नी
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
पुढील लेख
भंगार ठरवते तुमचे सौख्य
Show comments