rashifal-2026

दैनिक राशीफल 09.11.2018

Webdunia
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (08:52 IST)
मेष : कार्यक्षेत्रात दिशा देताना आव्हाने पेलावी. सामाजिक जीवनात मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
 
वृषभ : नियोजित कामाचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. विरोधकांच्या हालचाली नजरेआड करू नका.
 
मिथुन : आक्रमक धोरणाचा विरोधक धसका घेतील. कामे पूर्ण होतील. वरिष्ठांना महत्वाची कल्पना येईल.
 
कर्क : कामात निर्माण झालेले अडथळे वेळीच रोखा, अन्यथा नाचे खच्चीकरण होईल. कार्यगती वाढवा.
 
सिंह : कार्यशक्तीने वरिष्ठांचा विश्वास संपादन करणे अत्यंत अगत्याचे आहे, तरच बाजू बळकट होईल. 
 
कन्या : आर्थिक व्यवहारातील सुसूत्रता जाणीवपूर्वक जपावी लागेल. आपल्या कामातील अचूकता जपा. 
 
तुला : चंद्राचे भ्रमण व्यवसायासाठी प्रगतिकारक ठरेल. व्यावहारिक उलाढालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. 
 
वृश्चिक : लहानसहान समस्यांना हाताळा. कौटुंबिक पातळीवर अनपेक्षित खर्चाचा भार वाढणार आहे.
 
धनु : नोकरीधांत अनपेक्षितपणे जुन्या समस्या पुन्हा डोके वर काढतील. प्रत्येक निर्णय सावधपणे घ्या. कर आर्थिक घडी बसेल. व्यवहारात बदलाचे संकेत मिळतील. कौटुंबिक समाधानाचे क्षण अनुभवाल.
 
कुंभ : पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे अगत्याचे आहे. प्रवासाचे बेत नव्या खर्चास आमंत्रण देतील. 
 
मीन  : जबाबदारी हाताळणे शक्य होईल. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. सैन्यदलाने अतिरेक्यांना मारले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नका, अशुभ असल्यामुळे पुण्य मिळत नाही

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments