Festival Posters

दैनिक राशीफल (30.11.2018)

Webdunia
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (00:23 IST)
मेष : वित्तीय कामात यश. मनोरंजन, मुलांसंबंधी कामात धन व्यय योग. शिक्षा संबंधी कामात अनुसंधान होईल.
 
वृषभ : वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.
 
मिथुन : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.
 
कर्क : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.
 
सिंह : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कन्या : गूढ आर्थिक कार्यांमध्ये विशेष चिंतन योग, अविवाहितांचा विवाह योग. घरात शुभ कार्ये.
 
तूळ : रोग, ऋण, शत्रु, वाहन, घर, प्रतिष्ठे संबंधी विवादांपासून लांब रहा. गूढ आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ प्राप्ति योग.
 
वृश्चिक : शिक्षा, मुलांसंबंधी कामे होतील. उपलब्धि प्राप्तिचा योग. पद, प्रतिष्ठा मिळेल. सामिजिक कामात यश.
 
धनू : नीतिगत कोर्टाच्या समस्येवर वेळ जाईल. शिक्षा, ज्ञान, धर्म संबंधी कामांमध्ये विशेष उपलब्धि प्रप्ति योग.
 
मकर : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.
 
कुंभ : वित्तीय क्षेत्रात अडचणी संभवतात. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला नाही. आर्थिक कामात लोकप्रियते संबंधी वादातून यात्रा योग.
 
मीन : संकटकाळी आपले धैर्य, साहस, नीती हे गुण आपल्या मदतीस येतात. याचा अनुभव येईल. सध्या ग्रहमान अनुकूल नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिदेवाला तेल अर्पण करताना 'या' नियमांचे पालन करा; अन्यथा पूजेचे फळ मिळणार नाही

Shani Jayanti 2026 Wishes in Marathi शनी जयंती २०२६ शुभेच्छा संदेश

Shani Jayanti 2026 शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही या ५ वस्तू घरी आणू नका; शनिदेव होतील रुष्ट, वाट्याला येईल दारिद्र्य!

शनी जयंती २०२६: पूजेचा शुभ मुहूर्त, विधी आणि चुकूनही करू नका 'या' चुका!

Shani Dev Aarti Marathi शनि आरती मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments