suvichar

आज तुमचा वाढदिवस आहे (11.04.2018)

वेबदुनिया
दिनांक 11ला जन्म घेणार्‍या व्यक्तींचा मूलक 1+1 = 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह मनाचा कारक ग्रह आहे. तुम्ही भावुक प्रवृतीचे आहात. स्वभावाने तुम्ही संशयी असता. दुसर्‍यांचे दु:ख तुमच्याकडून बघवत नाही. 

तुम्ही मानसिकरूपेण स्वस्थ असता पण शारीरिक शिथिलता असते. चंद्र ग्रह स्त्री ग्रह असतो, म्हणून तुम्ही फारच भावुक स्वभावाचे असता. तुमच्यात जराही गर्व नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही घाईगडबड सोडली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक : 2, 11, 20, 29

शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92

शुभ वर्ष : 2027, 2029, 2036

ईष्टदेव : महादेव, भैरव

शुभ रंग : पांढरा, हलका निळा, ग्रे

कसे राहील हे वर्ष

ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अती उत्तम राहणार आहे. महत्त्वपूर्ण कामात नक्कीच यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला सफलता मिळेल. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभवार्ता कानी पडेल. शत्रू प्रभावहीन होतील. बेरोजगारांना रोजगार ‍‍ मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत असतील. दांपत्य जीवन मधुर राहील.

मूलक 2च्या प्रभावात येणारे विशेष व्यक्ती
* महात्मा गांधी
* अमिताभ बच्चन
* हिटलर
* ‍लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन
* टीना अंबानी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

Guru Pradosh Vrat 2026 पूजा पद्धत; गुरुवारी प्रदोष व्रताचे महत्त्व आणि कसे पाळावे?

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments