Dharma Sangrah

आज तुमचा वाढदिवस आहे (23.05.2018)

वेबदुनिया
ज्या व्यक्तींचा जन्म कुठल्याही महिन्यातील 23 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 2+3=5 असा असतो. हे व्यक्ती फारच भाग्यशाली असतात. असे व्यक्ती मितभाषी असतात. कवी, कलाकार व अनेक विद्यांमध्ये निपुण असतात. यांच्यात गजबची आकर्षण शक्ती असते. अनोळख्या व्यक्तींना मदत करण्यासाठी हे लोक सदैव तयार असतात. हे लोक स्वत:ला बदलून घेण्यास तयार नसतात. जर हे लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर कुणीही त्यांना वाईट संगतीत आणू शकत नाही. आणि जर तुमच्या स्वभावात वाईटपणा असेल तर जगातील कुठलीही ताकद तुम्हाला सुधारू शकत नाही. पण अधिकतर 5 तारखेला जन्म घेणारे व्यक्ती सौम्य स्वभावाचेच असतात. 

शुभ दिनांक : 1, 5, 7, 14, 23

शुभ अंक : 1, 2, 3, 5, 9, 32, 41, 50

शुभ वर्ष : 2030, 2032, 2034, 2050, 2059, 2052

ईष्टदेव : महालक्ष्मी, गणपती

शुभ रंग : हिरवा, गुलाबी, जांभळा, क्रीम

कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14, 23 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम असेल. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून यश मिळवाल. लेखनकार्य करणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष सुखद जाणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष अनुकूल राहील. उद्योग-धंद्यात सहयोगाने यश मिळेल. नोकरी करणार्‍यांना संतोषजनक वातावरण मिळेल. आर्थिक, पारिवारिक वेळ अनुकूल असेल. प्रकृती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामानिमित्त यात्रेचा योग घडेल. ऐकून हे वर्ष संमिश्र राहील.

मूलक 5चे प्रभावशाली व्यक्ती
* संजय गांधी
* सुभाषचंद्र बोस
* शेक्सपियर
* अभिषेक बच्चन
* रमेश सिप्पी
* भाग्यश्री
* दीपिका पादुकोण

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी किल्लेधारूर ची ५ दिवस पेटणारी होळी!

ग्रहण संपल्यावर अंघोळ का करतात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय?

Holika Dahan 2026 Katha in Marathi होलिका दहन पौराणिक कथा

चंद्र ग्रहणात काय करू नये? जाणून घ्या

चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? शास्त्रानुसार शक्य आहे का!

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments