Marathi Biodata Maker

आज तुमचा वाढदिवस आहे (06.10.2017)

वेबदुनिया
ज्या लोकांका जन्म 6 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 6 असे आहे. ह्या अंकाचे जातक आकर्षक, विनोदी, कलाप्रेमी असतात. यांच्यात भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासामुळेच हे लोक कुठल्याही परिस्थितीचा सामाना करू शकतात. तुम्ही गंधप्रिय असता. तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांप्रती गंभीर असता. 6 मूलांक शुक्र ग्रहाद्वारे संचलित होतो. स्त्री जातीकडे तुमचा कल सदैव असतो. आणि जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांप्रती तुम्ही आकर्षित होता. पण तुम्ही मनाचे साफ असता. 

शुभ दिनांक : 6, 15, 24

शुभ अंक : 6, 15, 24, 33, 42, 51, 69, 78

शुभ वर्ष : 2013, 2016, 2022, 2026

ईष्टदेव : सरस्वती, महालक्ष्मी

शुभ रंग : क्रीम, पांधरा, लाल

कसे राहील वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, 24 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. कधी यश तर कधी अपयश मिळेल. गुरु जसाच वृषभ राशीत येईल तेव्हा तो निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. दांपत्य जीवन खुशहाल असेल. आर्थिक यश मिळेल. घराचे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होईल. प्रकृती उत्तम राहील. पारिवारिक जबाबदार्‍या वाढतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. बेरोजगारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.

मूलक 6च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* नेपोलियन बोनापार्ट
* दलाई लामा
* अकबर
* सुभाष घई

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

एकादशी हे व्रत पूर्ण फळदायी व्हावे यासाठी काही विशेष नियम पाळणे आवश्यक मानले जाते

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments